Explore heartwarming birthday wishes for best friend in Marathi. Express your love and appreciation with our collection of heartfelt messages to make their special day even more memorable. Celebrate your friendship in a meaningful way with these authentic and touching birthday greetings tailored for your best friend.

  • उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
    निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
    तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
    वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा

    May the rising sun give you a bright glow,
    May these beautiful flowers smell in your life,
    May you find happiness and prosperity,
    Wishing you a very happy birthday.

  • माझ्या शुभेच्छांनी
    तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
    एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

    With my best wishes.
    This moment from your birthday.
    Let it be a festival...
    Happy birthday...

  • तुमच्या वाढदिवसाचे हे
    सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
    आनंददायी ठेवत राहो..
    आणि या दिवसाच्या अनमोल
    आठवणी तुमच्या हृदयात
    सतत तेवत राहो..
    हीच मनस्वी शुभकामना..

    Here's your birthday.
    Happy moments always to you.
    Keep it happy..
    And the priceless of this day.
    Memories in your heart.
    Keep going..
    That's the best wishes..

  • मैत्री एकवेळ भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी आणि ती आहेस तू…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Friendships should be one-time quarrels but never change, and that's you... Happy birthday.

  • आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
    माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
    गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

    Here's the day to eat a delicious cake.
    My dear friend's birthday is here.
    God Bless You Happy Birthday

  • नवे क्षितीज नवी पाहट,
    फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
    स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
    तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

    New horizons, new paths,
    Waiting for life's dreams.
    Keep the smile on your face.
    May the sun shine behind you.
    Happy birthday!!

  • खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
    कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
    मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    You are a symbol of true friendship,
    No matter how far away you are, you are close,
    Happy birthday from the bottom of my heart.

  • वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    I will always be with you in both bad and good times,Happy birthday.

  • आपली मैत्री कधीही ना तुटो
    हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Never break your friendship.
    This is the eternal prayer to God.
    Happy birthday.

  • या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम तसाच राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May the precious moment of this day remain in your heart forever, happy birthday.

  • आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे
    तू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेस
    तुझ्या वाढदिवशी मी तुला
    एक खास भेट पाठवत आहे,
    कारण तुझा हा दिवस
    माझ्यासाठी खूप खास आहे.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा
    माझ्या मित्रा.

    Our friendship relationship is special.
    You are closest to my heart
    On your birthday, I'll tell you
    Sending a special gift,
    Because this is your day.
    It's very special to me.
    Happy birthday.
    My friend.

  • यशस्वी हो,औक्षवंत हो,
    अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Be successful, be humble,
    A million wishes with many blessings,
    Happy birthday.

  • वाढदिवस आनंदाचा
    क्षण असे हा सौख्याचा
    सुख शांती जीवनात नांदो
    वर्षाव पडो शुभेच्छांचा !

    Happy birthdays.
    Here's the moment.
    May happiness and peace come in life.
    Good luck!

  • आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा! प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

    May your new dreams blossom at this stage of life, let all your desires and aspirations rise high, may you have a great life!Wishing my dear friend a very happy birthday!

  • नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
    वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे

    The relationship should continue to blossom day by day.
    On your birthday, may you soak in my rain of good wishes.

  • तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
    आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May your life be fragrant like a flower.
    And that's the wish to be as bright as the sun.
    Happy birthday.

  • शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
    तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
    तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा ! मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    You should keep doing the peaks of excellence! When do you look back and remember our best wishes!
    Let the velu of all your desires and aspirations skyrocket! Let everything happen in your life!
    Wishing you a long life! Wishing you a very happy birthday my friend!

  • कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    No matter how much you search, it's hard to find anyone like you, happy birthday.

  • दुःख, अपयश, चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी वाटचालीकडे सुरूवात कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Leave all sorrow, failure, anxiety behind and just start on a successful journey, happy birthday.

  • संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
    मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    The music is old, the melodies are new.
    The mind is also somewhat old, but the strings are spinning new.
    Happy birthday.

  • तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
    हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
    तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
    परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
    तुला आनंद आणि उत्तम यश
    प्राप्त होवो हीच प्रार्थना.
    वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

    Getting a good friend like you.
    It's just as hard to get a diamond.
    Every New Year with You.
    It's like the Lord's blessing.
    You have happiness and great success.
    May you receive this prayer.
    Birthdays.
    Best of luck guys..!

  • काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
    मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
    अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
    म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
    अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    How can some people be by nature?
    At heart, however, they are very honest and honest..
    You're one of those people!
    That's why the affection I have for you.
    It's so unbreakable and intimate,
    Happy birthday to you

  • रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    It may not be possible to live royal, but life is incomplete without you, happy birthday.

  • या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणींनी तुझे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    May all your dreams come true with the auspicious moments of this birthday, today's birthday will be a precious memory for you... And may those memories make your life as beautiful as possible! Happy birthday!

  • लखलखते तारे, सळसळते वारे,
    फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
    तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

    Shining stars, gusting winds,
    Blooming flowers, rainbow swings..
    All the stars stand for you today,
    Happy birthday....

  • तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
    हे एकच खास वाक्य
    मी तुला कधीच विसरणे शक्य नाही
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    As your birthday present.
    This single special sentence.
    I can never forget you.
    Happy birthday.

  • तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
    तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May you find happiness, happiness and success in your life.
    May your life blossom like a blooming flower
    Happy birthday.

  • या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
    आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
    आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
    एक अनमोल आठवण ठरावी…
    आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
    अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

    With the auspicious moments of this birthday.
    May all our dreams come true.
    Today's birthday for you.
    A priceless memory...
    And with that memory, our lives.
    I wish you as beautiful as possible.

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
    आयुष्याच्या या पायरीवर..
    तुमच्या नव्या जगातील
    नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

    Happy birthday!!!
    At this stage of life..
    In your new world.
    Let new dreams blossom..

  • उजाडलेली प्रत्येक पहाट तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May every dawn bring new light in your life, happy birthday.

  • उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा,
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Best wishes for a wonderful life,
    Happy birthday.

  • तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक वचन माझ्याकडून
    जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
    काहीही झालं तरी कायम तुझी साथ देईन

    A promise from me on your birthday.
    I will give you as much happiness as I can.
    No matter what happens, I will always support you.

  • आज देवापुढे हात जोडून मी एकच आशीर्वाद मागतो की हे देवा माझ्यासाठी अनमोल असणाऱ्या या व्यक्तीला आजच्या सुवर्णदिनी अनंत सुखे द्यावीत. प्रिय मैत्रीणीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    Today, with folded hands with God, I ask only one blessing that God, may this person, who is precious to me, have infinite happiness on this golden day.Wishing my dear friend a very happy birthday!

  • तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
    तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
    त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
    हीच देवाकडे प्रार्थना आहे.
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

    May you have a lot of success in your life,
    May your life blossom like a blooming bud,
    May the same fragrance permeate your life!
    This is my prayer to God.
    Wishing you a very happy birthday.

  • तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
    प्रेमाची गुंफण संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Every moment of your life will be decorated today.
    The blossoming of love with companionship and new relationships.
    Happy birthday.

  • रात्रीला साथ चंद्राची, फुलाला साथ सुगंधाची
    आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मित्राची
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    The moon with the night, the fragrance with the flower.
    And we're supported by an oversmart friend like you.
    Happy birthday.

  • तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
    तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
    आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
    तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    These happy birthday moments of yours.
    May you always be happy.
    And precious memories of this day.
    May your heart continue to burn.
    Happy birthday!

  • मनाला अवीट आनंद देणारा
    तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
    वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

    One who gives immense pleasure to the mind.
    When your birthday moment comes.
    I think life is full of joy.
    A million happy birthdays..

  • तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
    तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
    उंच उंच भरारी घेऊ दे
    मनात आमच्या एकच इच्छा
    आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
    वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

    Let your new dreams blossom.
    Your desires, your aspirations.
    Let's go high.
    Our only wish is.
    May you have a wonderful life.
    Wishing you a very happy birthday!

  • संकल्प असावेत नवे तुझे
    मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
    प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
    ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

    The resolutions should be yours.
    They need to find new directions.
    May every dream come true for you?
    Here's wishing you a very happy birthday!

  • व्हावास तू शतायुषी,
    व्हावास तू दीर्घायुषी,
    ही एकच माझी इच्छा,
    तुझ्या भावी जीवनासाठी.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    You should be a centenarian,
    Long live you,
    That's my only wish,
    For your future life.
    Happy birthday

  • हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
    प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो

    May this auspicious day come a thousand times in your life.
    May we keep wishing you a happy birthday every time.

  • तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
    तुझ्या आनंदाची फुलं सदैव बरहलेली असावीत
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Your ocean of prosperity should not have a shore.
    May the flowers of your happiness always bloom.
    Happy birthday.

  • तुझी प्रगती, तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    May your progress, your intellect, your success, your fame continue to grow, happy birthday.

  • नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट.. स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो. लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    New horizon, new dawn, wait for the dreams of your life.. May the smile be on your face, may the Lord's blessing be with you forever. Happy birthday to my dear friend!

  • तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    May all your dreams and desires come true.
    Wishing you a very happy birthday!

  • मी आशा करतो कि तुझा हा खास दिवस, स्वकीयांचे प्रेम आणि हास्याने भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..

    I hope that this special day of yours is filled with love and laughter and all your wishes are fulfilled.Happy birthday to my dear friend..

  • फुलांनी अमृत पेय पाठविले,सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे

    Flowers send nectar drinks, the sun has sent a salute from the sky.
    Happy birthday, we have sent this message from the bottom of our hearts.