-
मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी दोस्ता
No matter how much and how much I behave, I will never meet anyone who takes care of me like you, happy birthday my dear friend.
-
उगवता सुरज तुम्हाला आशीर्वाद देवो,
उमलत्या फुलांचा सुगंध देवो,
आम्ही काय देणार तुम्हाला,
देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.May the rising sun bless you,
Give me the fragrance of blooming flowers,
What will we give you,
May God bless you with every happiness!
Happy birthday, my friend.